रमेश लक्ष्मण चांदणे
नावः- रमेश लक्ष्मण चांदणे
जन्मतारीख ः 19 डिसांबर
1) चित्रपट व नाट्या क्षेत्रात पादर्पण केल्यावर तुम्ही सर्वात प्रथम कोणती भुमिका केली ?
- क्रॉस कनेकशन, यदा कदाचित या नाटकातील स्त्रियांच्या भूमिका सोडून सर्व भूमिका केल्या
2) तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या नाटकांत, चित्रपटात व सिरीयल मध्ये अभिनय केला आहे ?
- नाटक - क्रॉस कनेकशन, यदा कदाचित आमचं सगळ सात मजली, गणपती बाप्पा मोरया,
आम्ही पाचपुते, आपल ठेवा झाकून
चित्रपट - भिती- एक सत्य, जत्रा, नशिबाची ऐशी तैशी, डी. गोपाळ वर्माचा आगामी-
होस्टेल, थ्.ए., अतिथी, तुम कब जाओगे.
सिरियल- सोंगटी, वाहीनीसाहेब, कि ओ सब जानती है, भास्कर भारती, मनीबेन.कॉम
3) तुमचे मराठी चित्रपट क्षेत्रातील आवडते अभिनेते कोणते ?
- निळू फुले, अशोक सराफ, यशवंत दत्त
4) तुमची मराठी चित्रपट क्षेत्रातील आवडती अभिनेत्री कोणती ?
- मुकता बर्वे, पोर्णीमा अहिरे
5) तुमचे आवडते दिग्दर्शक कोणते ?
- अजित भगत, विजय निकम, विरेंन्द्र प्रधान
6) तुम्ही चित्रपट व नाट्यक्षेत्रात आला नसतात तर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडले असते ?
- कोणत्याही क्षेत्रात काम केले असते.
7) तुम्ही फावल्या वेळात काय करता ?
- वाचन, माझ्या मुलाबरोबर खेळतो.
8) या क्षेत्रात आल्यावर तुम्हाला कोणाचे सहकार्य लाभले ?
- ज्यांच्या बरोबर काम करण्यास मिळाले उदा. प्रत्येक दिग्दर्शक, कलाकार, लेखक या
सगळ्यांचेच सहकार्य लाभले. दिवंगत एकनाथ शिंदे यंच्या बरोबर मी पहिली एकांकिका केली
त्यांचेही मोलाचे सहकार्य मला मिळाले.
9) अभिनय क्षेत्र करियर म्हणून निवडणार्या करूण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल?
- ज्या काही भूमिका तुम्हाला मिळतील त्या पहिल्या व नविन समाज व दुसरे काम मिळवण्यासाठी
आधीच्या कामात स्वतःला झोकून द्यावे.
10) तुमच्या अभिनय कारकीर्दीतील तुम्हाला आवडलेली भूमिका कोणती?
- संत तुकारामांच्या मालिकेतील तुकारामांच्या भावाची सावजी ची भूमिका मला खुप आवडली
तसेच राम दौड यांनी दिग्दर्शीत केलेले नाटक,साधू त्यामधील देविदासची भूमिका हिंदी
चित्रपटातील हॉस्टेल मधील निलेश ची भूमिका.
मुलाखतकारः- संदीप मोडक
-
|222.174.116.xxx |2010-08-04 08:45:44 momoI firmly believe you need theAction Adventure with reasonable price that with the high quality,and we will let your dream come true,a bloody cool boy is born with our mbt boots in the crowd.So don't hesitate,just come to our online shop to catch the opportunity once in the blue moon,to pick up and buy our workout dvd,a wide range from mbt boots,sport shoes and wholesale mbt to p90x fitness.Of course we are sure you will not miss our fantasy cheap video.Action Adventure DVD action adventure movie adventure playaction adventure dvds online games adventureaction and adventure moviescheap Action Adventure DVD cheap action adventure movie cheap adventure playcheap action adventure dvds cheap online games adventurecheap action and adventure movies Action Adventure DVD sale action adventure dvds sale Animation Cartoons DVD Cartoons DVD cartoons dvdscartoons dvd cartoons on dvd disney cartoon dvd cartoon on dvd 3d animation 2d animation course 2d animation course computer animation production
-
891231392348241239
LV Medium Watches ,explanation keep in check an Handbags too Casual Classics , exemplary quality bracelet watch , wasteful tastes buy watches advantageous Monaco CAW2114.FT6021 , archetype stylish stuhrling watches good Belts, start is watch videos along with Audemars Piguet Watches, they are flog hot concern foodstuff's.
-
In the dungeon fighter online, Dungeon Fighter gold is very important. You can do some task, and with your friends together to get the Dungeon Fighter Online gold. If you want to play this game, you should buy Dungeon Fighter gold. If you want to buy this, do you know how to buy cheap Dungeon Fighter gold? If you do not know how to increase Dungeon Fighter money, please tell me, I can help you.
-
I like the ADIDAS ‘clothesversace jeans, shoes, etc. It is too expensiveair shoe. But still want to splurge occasionallyjordan 1. on 17878996852001
Last Updated (Saturday, 16 January 2010 08:53)
Credit Cards Profitable Use
| Profitable Credit Cards Users and Credit Cards Members |
|



