प्रसार माध्यमातिल प्रसिद्धिसाठी आमच्याशी संपर्क साधा | बातम्या | लेख | विडियो शूटिंग | जाहिराती | एसएम्एस मार्केटिंग | ईमेल मार्केटिंग | प्रेस कॉन्फरन्स | स्क्रीन प्रोजेक्टर | टीवी लाइव टेलेकास्ट | भाषा परिवर्तन (Translation) | ==>> संतोष धुरी ९२२४ ५२४८ ९२ | एम् विकास ==>>९३२३ ८२६३ ४७ - टीमसी शाळ| , नगर वाचन मंदिराजवळ, तेम्भी नाका, ठाणे (प) ईमेल - dhuriexpress@gmail.com

Dahikala Website Dahikala.com marathi websites,Marathi kavita,marathi song,marathi books,marathiworld,mymarathi,marathi font,learn marathi
Join Social Network

DhuriExpress Marathi Website SMS Service | Send SMS

Office Furniture : Office Furniture: buy used office cubicles & discount office furniture from Arnolds Office Furniture offers 1, 00,000 sqft facilities in Philadelphia. Send your enquiry now! ------------- Homes For Sale : Homes For Sale, Foreclosures listings from homesbylender.com register free. If you are selling your home visit homesbylender and list it your home for free.

Online Marathi Website

Best Marathi Movies
Photo Gallary
Download Free Marathi News Photo Maharashtra News Agency
Download Free Marathi News Photo Maharashtra News Agency
  • भारिप बहुजन महासंघ
    भारिप बहुजन महासंघाच्यावतीने ठाणेजिल्हाअधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
  • भारिप बहुजन महासंघाच्यावतीने...
    भारिप बहुजन महासंघाच्यावतीने ठाणेजिल्हाअधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.मोर्चाला संबोधताना भारिप युवा नेते विजय घाटे आदि दिसत आहेत.
  • sunil-khambe-b-day
    कर्मवीर सुनिल खांबे यांना वाढदिवसानिमित्त धुरी एवसप्रेस परिवारातर्फे शुभेच्छा देताना संचालक संतोष धुरी आणि विकास मिराशी .
  • ProNarayan_Deshmukh
    पर्यावरणाची जनजागृती करणारे वृक्षमित्र प्रा.नारायण देशमुख यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्य शहापूर आदिवासी परिसरातील जिल्हा परिषदेच्या 40 शाळांमध्ये मोफत वहया वाटप केले.
  • tmc
    ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने माजिवडा-मानपाडा प्रभाग समितींतर्गत घोडबंदर रोडवरील विजयनगरी कॉम्प्लेक्स समोर बांधलेले 14 व्यावसायिक गाळे जे.सी.बी.च्या सहाय्याने जमिनदोस्त करण्यात आले. उपायुक्त बी.जी.पवार, परिमंडळ 3 चे उपआयुक्त हरिश्चंद्र मोरे, सहायक आयुक्त घनश्याम थोरात, प्रभाग अधिकारी अशोक बुरपुल्ले यांनी आयुक्त आर.ए.राजीव यांच्या आदेशान्वये ही कारवाई केली.
Dahikala Website Dahikala.com marathi websites,Marathi kavita,marathi song,marathi books,marathiworld,mymarathi,marathi font,learn marathi
Join Social Network

DhuriExpress Marathi Website SMS Service | Send SMS

Office Furniture : Office Furniture: buy used office cubicles & discount office furniture from Arnolds Office Furniture offers 1, 00,000 sqft facilities in Philadelphia. Send your enquiry now! ------------- Homes For Sale : Homes For Sale, Foreclosures listings from homesbylender.com register free. If you are selling your home visit homesbylender and list it your home for free.

Online Marathi Website

Best Marathi Movies

आमच्या विषयी Know About Us

धुरी एक्सप्रेस ही ठाणे येथील एक नोंदणीकृत वृत्तसंस्था आहे. गेल्या दोन वर्षापासून या संस्थेतर्फे बातमी, छायाचित्र, व्हिडीओ शूटिंग, जाहिरात, एसएमएस, ई-मेल सर्व्हिस देण्याबरोबरच  स्क्रीन प्रोजेक्टर सर्व्हिस, कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करणे आदी प्रकारच्या बहुमूल्य सेवा देण्यात येत आहेत. गेल्या दोन वर्षात शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्टवादी कॉंग्रेस, महाराष्ट नवनिर्माण सेना या प्रमुख राजकीय पक्षांचे राष्ट्रीय अधिकेशन ते  आंदोलने, निवडणुका तसेच, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज या बांधकाम व्यावसायिक संस्थेसह श्री मॉं, सेंट झेवियर्स, बांदोडकर कॉलेज, पार्श्र्वंनाथ कॉलेज, ठाणे महापालिका शिक्षण मंडळ आदींचे  कार्यक्रम, उपक्रमांचे फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, वृत्तसंकलन करून दैनिक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांना पाठविणे आदी कामे सातत्याने करीत आहोत. दोन वर्षापूर्वी ठाणे जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे मुंबई, ठाणे येथील लोकप्रिय वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांना बातम्या वितरणाचे कामे आमच्या संस्थेतर्फे करण्यात आले होते. अशीच कामे आजतागयत सुरू आहे. ही सर्व कामे करण्यासाठी लागणारे अनुभवी मनुष्यबळ, अत्याधुनिक यंत्रणेसह उपलब्ध आहे. आमचे सुसज्ज कार्यालय ठाण्यातील मध्यवर्ती अशा टेंभीनाका भागात आहे.  तसेच संस्था, संघटना, मंडळ, पक्ष, उद्योग, व्यवसायाचे विविध उपक्रम, कार्यक्रम वा जाहिरात  प्रतिष्ठित व्यक्ती व जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही www.dhuriexpress.com, www.photo.dhuriexpress.com अशी दोन संकेतस्थळही (वेबसाईट) तयार केली आहेत.  लवकरच आमच्या धुरी एक्सप्रेस.कॉम या वेबसाईटवर ठाणे जिल्हातील दैनंदिन ठळक घडामोडींचे वृत्त छायाचित्र, चित्रफितीद्वारे देण्याचे काम सुरू करणार आहोत.
 

 

Join Best Friends Network

Nice Social Bookmark
Facebook MySpace Twitter Digg Delicious Stumbleupon Google Bookmarks RSS Feed 
ताज्या बातम्या
Live Money Machine