प्रसार माध्यमातिल प्रसिद्धिसाठी आमच्याशी संपर्क साधा | बातम्या | लेख | विडियो शूटिंग | जाहिराती | एसएम्एस मार्केटिंग | ईमेल मार्केटिंग | प्रेस कॉन्फरन्स | स्क्रीन प्रोजेक्टर | टीवी लाइव टेलेकास्ट | भाषा परिवर्तन (Translation) | ==>> संतोष धुरी ९२२४ ५२४८ ९२ | एम् विकास ==>>९३२३ ८२६३ ४७ - टीमसी शाळ| , नगर वाचन मंदिराजवळ, तेम्भी नाका, ठाणे (प) ईमेल - dhuriexpress@gmail.com

Dahikala Website Dahikala.com marathi websites,Marathi kavita,marathi song,marathi books,marathiworld,mymarathi,marathi font,learn marathi
Join Social Network

DhuriExpress Marathi Website SMS Service | Send SMS

Office Furniture : Office Furniture: buy used office cubicles & discount office furniture from Arnolds Office Furniture offers 1, 00,000 sqft facilities in Philadelphia. Send your enquiry now! ------------- Homes For Sale : Homes For Sale, Foreclosures listings from homesbylender.com register free. If you are selling your home visit homesbylender and list it your home for free.

Online Marathi Website

Best Marathi Movies
Photo Gallary
Download Free Marathi News Photo Maharashtra News Agency
Download Free Marathi News Photo Maharashtra News Agency
  • भारिप बहुजन महासंघ
    भारिप बहुजन महासंघाच्यावतीने ठाणेजिल्हाअधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
  • भारिप बहुजन महासंघाच्यावतीने...
    भारिप बहुजन महासंघाच्यावतीने ठाणेजिल्हाअधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.मोर्चाला संबोधताना भारिप युवा नेते विजय घाटे आदि दिसत आहेत.
  • sunil-khambe-b-day
    कर्मवीर सुनिल खांबे यांना वाढदिवसानिमित्त धुरी एवसप्रेस परिवारातर्फे शुभेच्छा देताना संचालक संतोष धुरी आणि विकास मिराशी .
  • ProNarayan_Deshmukh
    पर्यावरणाची जनजागृती करणारे वृक्षमित्र प्रा.नारायण देशमुख यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्य शहापूर आदिवासी परिसरातील जिल्हा परिषदेच्या 40 शाळांमध्ये मोफत वहया वाटप केले.
  • tmc
    ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने माजिवडा-मानपाडा प्रभाग समितींतर्गत घोडबंदर रोडवरील विजयनगरी कॉम्प्लेक्स समोर बांधलेले 14 व्यावसायिक गाळे जे.सी.बी.च्या सहाय्याने जमिनदोस्त करण्यात आले. उपायुक्त बी.जी.पवार, परिमंडळ 3 चे उपआयुक्त हरिश्चंद्र मोरे, सहायक आयुक्त घनश्याम थोरात, प्रभाग अधिकारी अशोक बुरपुल्ले यांनी आयुक्त आर.ए.राजीव यांच्या आदेशान्वये ही कारवाई केली.
Dahikala Website Dahikala.com marathi websites,Marathi kavita,marathi song,marathi books,marathiworld,mymarathi,marathi font,learn marathi
Join Social Network

DhuriExpress Marathi Website SMS Service | Send SMS

Office Furniture : Office Furniture: buy used office cubicles & discount office furniture from Arnolds Office Furniture offers 1, 00,000 sqft facilities in Philadelphia. Send your enquiry now! ------------- Homes For Sale : Homes For Sale, Foreclosures listings from homesbylender.com register free. If you are selling your home visit homesbylender and list it your home for free.

Online Marathi Website

Best Marathi Movies

Marathi Story Marathi Sahitya literature Marathi Katha

नारायण गंगाराम सुर्वे

१९२६-२७  च्या काळात चिंचपोकळी येथील एका कापड गिरणीसमोर बेवारस अवस्थेत फेकून दिलेला एक अनाथ जीव गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. त्या अनाथ बालकाला स्वत:चे नाव दिले नारायण गंगाराम सुर्वे. या कोवळ्या जीवावर गंगाराम यांची पत्नी काशीबाई यांनी मुलासारखे प्रेम दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत वाढलेल्या नारायण सुर्वे यांचे आयुष्य कमालीचे दारिद्य्र, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून अक्षरश: तावूनसुलाखून निघाले. दादरच्या अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत शिकणारे नारायण सुर्वे १९३६  मध्ये चौथी पास झाले. त्याच वेळी गिरणीतून निवृत्त झालेले गंगाराम सुर्वे कायमचे कोकणात निघून गेले. जाताना त्यांनी हातावर टेकवलेले दहा रुपये हाच छोट्या नारायणचा एकमेव आधार.

Read more...

 

कारल्याची भजी.

साहित्य:

कार्ले: १,नाचणी पीठ: १ वाटी,हिंग: चिमूटभर,लाल मिरची पूड: १ टी स्पून,आमचूर पूड: १/२ टी स्पून,सोडा: चिमूटभर चवीनुसार मीठ,१ लिंबाचा रस,पाणी,तेल

कृती :

कार्ले चांगले धुवून घेऊन त्याच्या पातळ गोल चकत्या कापा. ह्या चकत्यांना लिंबाचा रस आणि थोडे मीठ लाऊन १५- २० मिनिटे ठेवा. नंतर ह्या चकत्या पाण्याने २-३ वेळा नीट धुवा.एका कढई मधे तेल तापवायला ठेवा. तेल तापुपर्यंत नाचणीच्या पीठात हिंग, लाल मिरची पूड, सोडा, मीठ, आमचूर पूड, पाणी टाकून भजीचे पीठ तयार करा. तेल गरम झाले की त्यात कार्ल्याचे काप बुडवून भजी तेलात सोडाव्यात. ही भजी दोन्ही बाजुंनी २-३ मिनिटे चांगली तळा.
ही गरमागरम भजी कोणत्याही पातळ चटणी बरोबर किंवा साँस बरोबर खावा.

ही भजी डायबेटिस असलेल्या लोकांना छान आहे.

 

केळयांमूळे बरेच रोग बरे होण्यास मदत होते.

केळी हे हजारो वर्षापासुनचे सर्वकाळातील फळ आहे. त्यात फार पोषक गुण असतात. सर्वांना परवडेल असे हे फळkele भरपूर प्रमाणात मिळते. केळ्याच्या सर्व जातीत त्यांचे स्वतःचे गुणधर्म आहेत. केळ्यामूळे ताकद मिळते आणि त्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतात. त्यात नैसर्गिक साखरही असते जशी सुक्रोज, फ्रुक्ट्रोज आणि ग्लुकोज.

केळयांमूळे बरेच रोग बरे होण्यास मदत होते.

ऊदासीनता : केळ्यामध्ये एकप्रकारचे प्रोटीन असते त्याचे सेरोटोनीन मध्ये रुपांतर होते, ज्यामूळे खाणारे खुश व शांत होतात.
पाळीच्या आधीची लक्षणे (पी.एम.एस.): केळ्यात विटामिन बी ६ असते जे रक्तातील ग्लुकोजची पातळी राखते, ज्याने स्वभाव ऊत्साही राहतो
.
अशक्तपणा : जास्त प्रमाणात लोह असल्याने, केळ्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते व अशक्तपणा घालविण्यास मदत मिळते.
रक्तदाब : केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटँशियम असते व कमी साखर, ज्यांमूळे रक्तदाबासाठी ते अत्यंत ऊपयूक्त आहे.
मेंदुची क्षमता वाढविण्यासाठी : संशोधनात असे सिद्ध झाले आहे की पोटँशियम असलेल्या फळांनी मेंदुचे बळ वाढविण्यास मदत होते.
जुलाब : केळ्यात फायबरचे देखील प्रमाण फार असते, त्यामूळे पचनाची रोजची सवय परत आणायला मदत होते, व जुलाब थांबतात.
जळजळ : केळ्याचा नैसगिक पाचक द्रव्यांनी शरीरावर परिणाम होतो, ज्यामूळे जळजळ शमते.
अल्सर: केळे हे पाचक अन्न म्हणून वापरले जाते, जे त्याच्या मऊपणामूळे आतड्यातील विकार दुर करते. जास्त जळजळ शमवून ते आतड्याचा पापूद्रा बनते व आतड्याचे त्रास कमी करते.
स्ट्रोक : केळे जेवणात रोज खाणा-यांना, स्ट्रोकने येणा-या मृत्यूचे प्रमाण ४०% ने कमी होते.

 

हंबरून वासराले !

हंबरून वासराले चाटते जवा गाय,
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय
रे हंबरून वासराले ...

आया बाया सांगत व्हत्या, व्हतो जवा तान्हा,
दुस्काळात मायेच्या माझ्या आटला व्हता पान्हा,
पिठामंदी..... पिठामंदी
पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय ...
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..
रे हंबरून वासराले...

कण्या काट्या वेचायला माय जाइ राणी,
पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी,
काट्या कुट्या ......रं काट्या कुट्या
काट्याकुट्यालाही तीचं मानत नसे पाय,
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय...
रे हंबरून वासराले...

बाप माझा रोज लावी, मायेच्या मागे टुमन,
बास झालं शिक्षाण आता, घेवुदे हाती काम,
आग शिकून शान .....ग शिकून शान.....
शिकून शान कुठ मोठा मास्तर व्हनार हायं...
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय.....
रे हंबरून वासराले.....

दारू पिवून मायेला मारी जवा माझा बाप,
थरथर कापे अन, लागे तीले धाप,
कसा ह्याच्या .......रं कसा ह्याच्या....
कसाह्याच्या दावणीला बांधली जशी गाय,
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय.....
रे हंबरून वासराले...

नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी,
सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी,
न भरल्या डोळ्यान ............न भरल्या डोळ्यान,
भरल्या डोळ्यान कवा पाहिल दुधावर् चि सायं,
तवा मले दुधामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
रे हंबरून वासराले....

गो म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जनम घ्यावा ग माये तुझ्या पोटी,
तुझ्या चरणी......गं तुझ्या चरणी,
तुझ्या चरणी ठेवून माथा धराव तुझ पाय,
तवा मले पायामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........

हंबरून वासराले चाटते जवा गाय,
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय
रे हंबरून वासराले.....

नारायण सुर्वे......

 

बी. जी. शिर्के

अपार कष्ट, सतत संघर्ष करून बांधकाम उद्योग क्षेत्रात नवनवे तंत्रज्ञान वापरून देशविदेशात आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे महान उद्योगपती पद्मश्री बी. जी. शिर्के  उर्फ शिर्के उद्योगसमूहाचे संस्थापक बाबूराव गोविंदराव तथा बी. जी. शिर्के यांचा जन्म १ ऑगस्ट १९१८ रोजी वाई तालुक्यातील पसरणी गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, कुटुंबात शिक्षणाची कोणतीही परंपरा नसतानाही शिर्के यांनी ज्ञानसंपादनाचा ध्यास घेतला.

Read more...

 
More Articles...

Join Best Friends Network

Nice Social Bookmark
Facebook MySpace Twitter Digg Delicious Stumbleupon Google Bookmarks RSS Feed 
ताज्या बातम्या
Live Money Machine